Parle-G Biscuits Curry |पारले-जी बिस्किटांची भाजी
पारले – जी बिस्किटांची (Parle-G Biscuits) भाजी – एकदम स्वादिष्ट, छान गोड आंबट अशी भाजी, लहान मुले तर बोटे चाटतीलच पण मोठ्यांना पण स्वाद नक्की आवडेल. चहाच्या सध्या कपात तुटून पडणारी बिसकिटे भाजीत कशी...